Saturday, 2 September 2017

आतल्या गुढ अंधारात
बरसु दे प्रेम वर्षाव
त्या बरसत्या सरीत
घडु दे प्रेम मिलन..

श्रीधर..


कसे सांगु तुजला
मनातले भावना
प्रेम करतो तुझ्यावर
सांगु कसे प्रियतमा..

श्रीधर

मी असा की
तुला भावेन
तुझ्या प्रेमात
खरं उतरेन

श्रीधर..

शब्द हे अनेक
तुझ्या.रूपाचे
वर्णन करण्यात
असंख्य शब्द
ही कमी पडताहेत
श्रीधर


No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...