चंद्राशिवाय चांदणी
कश्या पुर्ण होतील
विरहात बुडुन जाऊन
चंद्राची वाट बघतील.
बिचारा चंद्र इकडे
वाट बघत बसतो..
चांदणी चे नशिब असे
तिकडे डोळे लावुन बसती
तुझा ...श्री...
____________________
चंद्र होणार आता गायब
चांदणी बसणार एकटी
आज चंद्र कंटाळला
चांदणीच्या नखरेला
चंद्र नाही एेकणार आता
ज्योवर चांदणी बोलणार
नाही त्याला, किती शांत
बसते बघु चांदणी,, कारण
चंद्र हा काही कमजोर नाही.
तुझा ... श्री...
______________________
कश्या पुर्ण होतील
विरहात बुडुन जाऊन
चंद्राची वाट बघतील.
बिचारा चंद्र इकडे
वाट बघत बसतो..
चांदणी चे नशिब असे
तिकडे डोळे लावुन बसती
तुझा ...श्री...
____________________
चंद्र होणार आता गायब
चांदणी बसणार एकटी
आज चंद्र कंटाळला
चांदणीच्या नखरेला
चंद्र नाही एेकणार आता
ज्योवर चांदणी बोलणार
नाही त्याला, किती शांत
बसते बघु चांदणी,, कारण
चंद्र हा काही कमजोर नाही.
तुझा ... श्री...
______________________
No comments:
Post a Comment