अंतरातले मुके दु:ख
हे गहीवरूनी कां रडले
डोळ्यातून हा विरह सांडतो
प्रेम असे कां जडले
रुसले होते भाव कधीचे
शब्द जोडीला नसताना
पण कसे सुचावे शब्दांना
तव स्मृतीत गुंतले असताना
विसरतात मला असे का
पण मी त्यांना कसं विसरावं
मनात बांधलेलं घर नात्याचं
आपणच कसं तोडावं
पहिल्या वहिल्या त्या भेटी
ओठांवर न शब्द आले ..
निःशब्द नेत्रांनी परंतु
अंतरीचे भाव कथिले ....😔
😔
काल्पनिक.... संग्रह...
तुझा श्री......💔
__________________
तुझे येणे हे मज गं
प्रेमाची पुर्तता करेल गं
तुझा सहवास गं सजणी
माझे एकांत दुर करेल गं.
श्रीधर....
____________________
नाही हं सखी
असं नाही होणार
तुझ्यासाठी मी गं
तुझ्यात गुंतुन जाईन
गं...
श्रीधर..
____________________
तुझ्या आठवणीत
शब्द गोंधळ घालतात
काव्याचा माळेत त्यांना
ओवाव्या लागतात
श्रीधर....
हे गहीवरूनी कां रडले
डोळ्यातून हा विरह सांडतो
प्रेम असे कां जडले
रुसले होते भाव कधीचे
शब्द जोडीला नसताना
पण कसे सुचावे शब्दांना
तव स्मृतीत गुंतले असताना
विसरतात मला असे का
पण मी त्यांना कसं विसरावं
मनात बांधलेलं घर नात्याचं
आपणच कसं तोडावं
पहिल्या वहिल्या त्या भेटी
ओठांवर न शब्द आले ..
निःशब्द नेत्रांनी परंतु
अंतरीचे भाव कथिले ....😔
😔
काल्पनिक.... संग्रह...
तुझा श्री......💔
__________________
तुझे येणे हे मज गं
प्रेमाची पुर्तता करेल गं
तुझा सहवास गं सजणी
माझे एकांत दुर करेल गं.
श्रीधर....
____________________
नाही हं सखी
असं नाही होणार
तुझ्यासाठी मी गं
तुझ्यात गुंतुन जाईन
गं...
श्रीधर..
____________________
तुझ्या आठवणीत
शब्द गोंधळ घालतात
काव्याचा माळेत त्यांना
ओवाव्या लागतात
श्रीधर....
No comments:
Post a Comment