Saturday, 2 September 2017

शब्द माझी कविता
माझी कविता ही
माझा आरसा ..तुच
ठरवं आता तोडायचे
की सजवायचे हे तुजला

क्षण जाईल निघुन
पुन्हा तेच येईल समोर
कितीही साद दिलीस तरी
जाणार नाही ती कानावरी

हा क्षणच सोन्याचा
त्यातच उरकावे...
वेळ गेली जर टळुन
मग हरिओम करावे

*तुझा*
*श्री...*
___________________
मी येताच ती जाते
तिचे जाणे कळत नाही
हा योगायोग म्हणावा
की म्हणाला अ..विश्वास.

हं.हं
श्रीधर...
----------------------------
मनाचं नातं नाजुक ही असतं
थोडी ढील दिली तर तुटतं
मग पुन्हा वाटतं उगीच केले
पण पुन्हा बोलुन काय उपयोग
असतो
जपले तर ते बहारतात पण दुर्लक्ष
केले तर ते कुस्ककरतात.
क्षणालाक्षणाला आठवण ज्याला येती .
तोच मनाचे नाते प्रेमाने जपत असतो...

तुझा  ... श्री
..
श्रीधर कुलकर्णी
___________________________
आता मला आला कंटाळा
तिचे उत्तर एेकण्याचा
किती वाट बघु मी आता
तिच्या होकाराचा..काहीच
बोलत नाही ..सखा ..का मित्र
काही च मानत नाही..

तुझा ..एकांती ....श्री...

श्रीधर...


No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...