छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हव असत,
चांदण्या अोंजळी असुन सुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.
श्रीधर...
_,,,,_________________"__
कळी उमलण्याच स्वप्न पाहत
वेडा चंद्र रात्रभर जागत होता
कळी उमल्णारच असा विश्वास
सकाळ झाली ,कळी उमलली
पण पाहायला चंद्र कुठे होता?
😔😔
श्रीधर....
______________________
कवितेची कल्पना
ही जवळच असते
कल्पना बनुन ही
बहरत असते..
श्रीधर
______________________
त्याला जोड कवितेची
कविता ही मनाची
प्रेम भावात जागे करून
धुंद ही काव्याची.
श्रीधर
_______________________
मोर धुंध होऊन नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसत ग
प्रत्येकच वेगळेपण असत ग .
श्रीधर
________________________
योगायोग हा नशिबाचा
कसा घडेल सांगता येत
नाही.जे कधी नव्हते तेच
आयुष्याचे धनी होई..
श्री..
खूप काही हव असत,
चांदण्या अोंजळी असुन सुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.
श्रीधर...
_,,,,_________________"__
कळी उमलण्याच स्वप्न पाहत
वेडा चंद्र रात्रभर जागत होता
कळी उमल्णारच असा विश्वास
सकाळ झाली ,कळी उमलली
पण पाहायला चंद्र कुठे होता?
😔😔
श्रीधर....
______________________
कवितेची कल्पना
ही जवळच असते
कल्पना बनुन ही
बहरत असते..
श्रीधर
______________________
त्याला जोड कवितेची
कविता ही मनाची
प्रेम भावात जागे करून
धुंद ही काव्याची.
श्रीधर
_______________________
मोर धुंध होऊन नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसत ग
प्रत्येकच वेगळेपण असत ग .
श्रीधर
________________________
योगायोग हा नशिबाचा
कसा घडेल सांगता येत
नाही.जे कधी नव्हते तेच
आयुष्याचे धनी होई..
श्री..
No comments:
Post a Comment