चंद्र एकटा आकाशीचा
असूनही तारका सभोवती
एकाकी राहतो सदैव
एकांताशी जुळली प्रीती
त्याचे राहणे निमित्त
एकांतीचा शाप हा नित्य
कितीही प्रेम चमचमे
तरी त्याच्या नशिबी *एकांत*
श्रीधर...
_ ____________________
चांदणी कधी
समोर नाही येत
चंद्रालाच पाहावे
लागते पलटुन
चंद्राने दिली कितीही
साद तरी चांदणी
आपल्यातच गुंग
श्रीधर..
_______________________
ंचंद्र लिहितो हा
प्रेमाची साक्षी
चांदणीला कसे
कळेल त्याची
प्रेमाची कहानी
श्रीधर
_____________________
चांदणी चा अबोला
खुप सतावतो..चंद्र
पाहातच राहातो
चांदणी चमचमतीच
राहते..
श्रीधर
_____________________
चांदण्या रात्री
स्वप्न बघत
तुझं माझं एक
आकाश तयार झालं...
जिवापाड जपणाच्या
सावलीचे
मेघ तयार झाले
माझं मन भारावलं...
तुझ्या बोलण्यातून
जडावलेल्या शब्दातून
माझं भारावलेपण
वाढतच गेलं
श्रीधर कुलकर्णी
--------------------------
आज वाटे आसमंत
उजळुन टाकावं
कवीशब्दांने सर्व
नभ व्यापुन टाकावं,.
श्रीधर..
असूनही तारका सभोवती
एकाकी राहतो सदैव
एकांताशी जुळली प्रीती
त्याचे राहणे निमित्त
एकांतीचा शाप हा नित्य
कितीही प्रेम चमचमे
तरी त्याच्या नशिबी *एकांत*
श्रीधर...
_ ____________________
चांदणी कधी
समोर नाही येत
चंद्रालाच पाहावे
लागते पलटुन
चंद्राने दिली कितीही
साद तरी चांदणी
आपल्यातच गुंग
श्रीधर..
_______________________
ंचंद्र लिहितो हा
प्रेमाची साक्षी
चांदणीला कसे
कळेल त्याची
प्रेमाची कहानी
श्रीधर
_____________________
चांदणी चा अबोला
खुप सतावतो..चंद्र
पाहातच राहातो
चांदणी चमचमतीच
राहते..
श्रीधर
_____________________
चांदण्या रात्री
स्वप्न बघत
तुझं माझं एक
आकाश तयार झालं...
जिवापाड जपणाच्या
सावलीचे
मेघ तयार झाले
माझं मन भारावलं...
तुझ्या बोलण्यातून
जडावलेल्या शब्दातून
माझं भारावलेपण
वाढतच गेलं
श्रीधर कुलकर्णी
--------------------------
आज वाटे आसमंत
उजळुन टाकावं
कवीशब्दांने सर्व
नभ व्यापुन टाकावं,.
श्रीधर..
No comments:
Post a Comment