Sunday, 21 January 2018

आठवण येता तिची
तरी गप्प बसावे लागते
प्रेम असेल तरीही
समोर असुन शांत 
बसावे लागते...
बंधनात अडकवले
जरी तरी चुप बसावे 
लागते..कितीही 
तळमळ मन करी
तरी नेत्र बंद करावे 
लागते. . तिचा 
बुलावाशिवाय ..
काहीच करता 
येत नाही..समोर
दिसत असुनही
काहीच म्हणता
येत नाही..कधी 
व्यस्त तर कधी
समोर असुनही
नजर फिरत असते
तिची ...जिवापाड
प्रेम असुनही वेळेचे
बंधन आडवे येत असे

तुझा..एकांती .श्री 😐
*श्रीधर कुलकर्णी*
शब्द माझी कविता
माझी कविता ही
माझा आरसा ..तुच
ठरवं आता तोडायचे
की सजवायचे हे तुजला

क्षण जाईल निघुन
पुन्हा तेच येईल समोर
कितीही साद दिलीस तरी
जाणार नाही ती कानावरी

हा क्षणच सोन्याचा
त्यातच उरकावे...
वेळ गेली जर टळुन
मग हरिओम करावे

*तुझा*
*श्री...*
[9/7/2017, 4:28 PM] Shridhar Kulkarni: दर्द तो हमारा
बयान कैसे करे
हम तो जिंदगी 
 से हारे ,अब तो
शब्दोंके साथ ही 
हार गये,

श्रीधर
[9/7/2017, 4:40 PM] Shridhar Kulkarni: मजबुरी ओठों की नही 
दिल की होती है.
आवाज तो आती पर 
दिल उसे इजाजत नही
दैती है.

श्रीधर...
[9/7/2017, 4:43 PM] Shridhar Kulkarni: हम वो आग है
जो जंगल में फैलते
है.जिसे काबु न कर
सकें ..शब्दोंमे आसमाॅ
जला देता है

श्रीधर....
[9/7/2017, 6:27 PM] Shridhar Kulkarni: तु कुशीवर झोपलास
स्वप्नात घुसलास
तुझे मन गेले नभात
म्हणुन चांदणीचे भास
वाटु लागले जवळ
नको इतका राहु तु
स्वप्न हे दोन घटिकांचे
सत्याची जाणीव जेव्हा
कळते,तेव्हा डोळ्यात 
अग्नीचे पाणीपाणी होते

श्रीधर
[9/7/2017, 8:38 PM] Shridhar Kulkarni: पाऊस नसतो हा
अवकाळी असतो
पाऊस तर तो ज्यात
मन हे भिजुन जाई

श्रीधर
[9/7/2017, 8:42 PM] Shridhar Kulkarni: हेच तर सांगणे
कधी रूसवा कधी
फुगवा ,भिजलेले
मनात तुझा स्पर्श 
वेगळा...

श्रीधर....
सोळा हजार ही माया
शंभराची ही छाया
उरल्या आठ जणी तर
ते त्यातल्या पाच ह्या
संसाराची काया ..तीनची
मदार ही दोन पट्टराणी
एक महाराणी ..राहिले 
ते प्रेम ती एकीचे साधन
कष्ट हे तिचे मीरा हे नाम
मग कान्हाला पाहा असे
जणु तो मुक्त पुरूष असे

श्रीधर

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...