इवल्याश्या पानावर ओघळला मोती
चंद्रकला उमलल्या पूनवेच्या राती
स्वर्ण अप्सरा जशी अवतरली ती
ओळखले मी, ती तुझीच प्रीत होती
श्रीधर..
___________________________
रूपेरी विजांचा न्रुत्य समारंभ
मेघांचे वाजती ढोल ताशे
धरा ही हसली , उल्हासित गगन
थेंबे थेंबे पावसात भीजते य मन
तुझ्या मुर्तीत ती ही दिसती..
श्री..
__________________________
भेट जरी नसली तरी
मनाचे तार नकळत
जोडली ,,मन गुंतवुन
माझ्यात जवळीत ची
साक्ष दिली
श्री..
------------------------------------
दवबिंदू पानावर
फक्त थेंब पाण्याचा
तुझी आठवण
फक्त भ्रम मनाचा
श्री..
_______________________
त्या थेंबात माझा श्वास
तोच माझ्या प्रितीचा सुवास
चमकते ते असे मोती वानी
जेणे हेच वाटे ..प्रेमाची कहानी
श्रीधर.....
________________________
चंद्रकला उमलल्या पूनवेच्या राती
स्वर्ण अप्सरा जशी अवतरली ती
ओळखले मी, ती तुझीच प्रीत होती
श्रीधर..
___________________________
रूपेरी विजांचा न्रुत्य समारंभ
मेघांचे वाजती ढोल ताशे
धरा ही हसली , उल्हासित गगन
थेंबे थेंबे पावसात भीजते य मन
तुझ्या मुर्तीत ती ही दिसती..
श्री..
__________________________
भेट जरी नसली तरी
मनाचे तार नकळत
जोडली ,,मन गुंतवुन
माझ्यात जवळीत ची
साक्ष दिली
श्री..
------------------------------------
दवबिंदू पानावर
फक्त थेंब पाण्याचा
तुझी आठवण
फक्त भ्रम मनाचा
श्री..
_______________________
त्या थेंबात माझा श्वास
तोच माझ्या प्रितीचा सुवास
चमकते ते असे मोती वानी
जेणे हेच वाटे ..प्रेमाची कहानी
श्रीधर.....
________________________
No comments:
Post a Comment