Saturday, 2 September 2017

तुझी मीठी ही
रोहिणीचा बांधा
चंद्राची हीच तडपड
अन् रोहिणीचा ...

श्रीधर
---------------

मनात तुझ्या माझीत मुर्ती
माझ्या मनाची हीच पुर्ती
प्रेमाचे नावच असे जे
सर्वात दिसतो प्रेमाची मुर्ती

श्रीधर
----------------------
नशीब हे प्रेयसी
ना ना खेळती
कधी वाटे सोबती
तर वाटे लांबती

श्रीधर
----------------------
तुझे हसणे हेच
श्रावणी धारा
तुझे हसणे हेच
बहरती लता...

श्री
--------------------

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...