Saturday, 2 September 2017

समजुतीचे प्रेम
हेच विश्वासाते ठेव
तुझे अन् माझ्या त
हेच तर प्रेम

श्री
------------------------
आठवणीत चालताना
माझा हात सोडु नको
माझ्यासोबत चालताना
तुझे मन डगमगु देऊ नको.

श्रीधर⚜
----------------------------
आठवणीचा रस्ता
असतो अनोखा असा
धुंदल्या वाटेतही
जीव भरून येई सदा

श्रीधर कुलकर्णी
-----------------------------
मनासारखा जोडीदार
कधी नशीबात नसते
जसे तसे चालताना
मन समाधान मानायते

श्रीधर...

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...