Saturday, 2 September 2017

चांदणी तर चमचमते
असे का दिसे चंद्राला
निमित्त चांदणी सांगे
वेळ नाही म्हणु न
चंद्राला

तुझा .. श्री..
---------------------------
चांदणी तर चमचमते
असे का दिसे चंद्राला
निमित्त चांदणी सांगे
वेळ नाही म्हणु न
चंद्राला

तुझा .. श्री..
------------------------------
आता चंद्र डुबणार
नाही चांदणीचे पुकार
मागे वळुन पाहता चंद्र
चांदणी आपल्यातच गुंग

तुझा ..डुबता...श्री...
--------------------------
हा चंद्रच पुरावा
तुझ्या माझ्या
मिलनाला .तो
चंद्र च सोबतीला
आपल्या संसाराला

श्रीधर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...