Saturday, 2 September 2017

वारंवार सतवेन तुला
हक्काने बोलेन तुला
रागावणार नाही तुला
प्रेम अपार करीन तुला
तुझ्या एक वाक्यापुढे
सर्वस्व अर्पण करीन तुला
तुझ्या गालावरची लाली
उमलण्यात मदत करीन तुला
तुला जे आवडत नाही ते
करून मन दुखवु देणार नाही
तुझ्या जवळ येण्यासाठी
स्वप्ने पाहिन मी सदा...

तुझा श्रीधर..❤

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...