कधी वाटे मीच अधीर
तुझी विचाराची करत
नाही मी कसली फिकर..
बोलावचं या अट्टाहासात
बळजबरीचे मी देत नाही
ना उदाहरण..तु माझीच
ही काळ्या दगडाची रेष
तरी माझा हट्ट का असे
अधीर..मज कळेत पण
वळत नाही ..तुझी अडचण
का मला समजत.नाही..
तळमळ ही प्रेमाची हीच
घालमेल जिवाची..तुझ्या
एक क्षणासाठी मन माझे
होई अधीर....
तुझा ...श्री...
*🖋श्रीधर कुलकर्णी*
तुझी विचाराची करत
नाही मी कसली फिकर..
बोलावचं या अट्टाहासात
बळजबरीचे मी देत नाही
ना उदाहरण..तु माझीच
ही काळ्या दगडाची रेष
तरी माझा हट्ट का असे
अधीर..मज कळेत पण
वळत नाही ..तुझी अडचण
का मला समजत.नाही..
तळमळ ही प्रेमाची हीच
घालमेल जिवाची..तुझ्या
एक क्षणासाठी मन माझे
होई अधीर....
तुझा ...श्री...
*🖋श्रीधर कुलकर्णी*
No comments:
Post a Comment