Saturday, 2 September 2017

प्रेम हे फुल असते
जपले तरच उमलते
क्षणाचाही दुरावा त्याला
कुस्कळीत करून टाकते
प्रेम हे प्रेमच असते
त्याला नसते कशाचे
बंधन..वय,अमीरी गरीबी
चे त्याला नाही थारा जिथे
प्रेम हे प्रेम असते
नसेल तनाने तरी मनाने
एकच असते..मग झुरावं
तरी कुणासाठी ..कारण
प्रेम हे मनाने जवळच असते

श्रीधर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...