त्या वाटेवर
तुझे अन् माझे
जुळेल बंध असे
हेवा वाटेल सर्वांना
आपले प्रेम पाहुन
श्रीधर
तुझे अन् माझे
जुळेल बंध असे
हेवा वाटेल सर्वांना
आपले प्रेम पाहुन
श्रीधर
कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...
No comments:
Post a Comment