Saturday, 2 September 2017

राधेच्या बिंबात
कृष्ण च वसे
आरश्यात पाहुन
राधा,त्यात कृ्ष्ण
हसे,पाहताच तिला
ती इकडेतिकडे
राधेला फक्त कृष्णच
दिसे,पुरता भिणले
तिच्यात कृष्णाचे वारे
पाण्यात जरी पाहिले
तरी येते तिच्या.अंगी
शहारे.

श्रीधर..

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...