Saturday, 2 September 2017

तुझा सहवास
मज भासे...
तुझा आभास
मज वाटे...
वाटे तुझा
मज ध्यास
माझे हृद्य वाटे
तुज परके..
येईल तो क्षण
तुज वाटे असे ..
केले मी ज्यास
परके...
येईल तुजला
आठवण माझी
तेव्हा फक्त राहिल
मी आठवणीती
मुर्ती.....

श्रीधर..

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...