भांडणे हे नैमित्तिक
त्यात ही प्रेम सात्विक
झाले वाद हे कसेही
राहाते प्रेम हे हृद्याती
तुझे बोलणे प्रेमाचे धडे
त्या धड्यातही प्रेम असे
आपल्या संसाराला गोडवा
असा तो भांडण्याखेरीज
येईल कसा....😊
त्यात ही प्रेम सात्विक
झाले वाद हे कसेही
राहाते प्रेम हे हृद्याती
तुझे बोलणे प्रेमाचे धडे
त्या धड्यातही प्रेम असे
आपल्या संसाराला गोडवा
असा तो भांडण्याखेरीज
येईल कसा....😊
No comments:
Post a Comment