Saturday, 2 September 2017

शब्दांची घालमेल होत असेल
ते कागदी उतरत नसेल
नैत्र बंध करून करा विचार
आत्मसमाधान नक्कीच होईल
कविमन हे खुप हळले असते
पन शब्द त्याच्या बाहेर नसते
मन हे गुंतवा एका शब्दात
साथ देतील ते कलमात
कविता ही भावनेची रागिणी
बघा प्रयत्न करून ती अंतरी
नक्की प्रकटी.

श्रीधर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...