Sunday, 10 September 2017

एकटा नभात तो
वाट पाहुन राहिला
कधी एकदा बोलेन
जीव दाटुन राहिला.
आसवांच्या माळा
माझ्या भोवती पसरल्या
विखरलेल्या स्वप्नाचा
त्यात गंध उमटला
चमकावा अशी चंद्राची
अपेक्षा , प्रेमबंधनात
गुंतावी ही त्याची सदिच्छा

*श्रीधर कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...