Friday, 13 March 2020

[8/24/2017, 12:08 PM] Shridhar Kulkarni: 
इसलिए ठहेंरे हे बाहे खोलकर
लेकिन आप आते नहीं..
दो शब्दोंका ही साथ है मगर
उतनाही आप बतलाते नहीं

😔
[8/24/2017, 12:11 PM] Shridhar Kulkarni: 
माझे मनच माझी कविता
माझे प्रेमच माझी कविता
प्रकटतात भाव जेव्हा मना
तेव्हा शब्द जुळवता बनतात
कविता..
[8/24/2017, 12:13 PM] Shridhar Kulkarni:
 कोई बर्बाद नहीं करता
... समयही खराब था
हम बेकरार थे जिनके लिए
लेकिन वो ओर कहीं मशगुल
था
[8/24/2017, 12:14 PM] Shridhar Kulkarni:
 प्रेमात सारे नजारे वेगळे
माझ्या चांदणी चे रूप
हे आगळे..मी चंद्र तिचा
बनुन वाट पाहातो पण
चांदणीला पर्वा कसली
[8/24/2017, 12:16 PM] Shridhar Kulkarni: 

माझे शब्द हे कठोर
पण मन हे निर्मल
बोलायच्या इच्छेपुढे
असतो सदा माझा हट्ट

तुझा.. बैचेन ..श्री...
[8/24/2017, 12:17 PM] Shridhar Kulkarni: 
चांदणी तर चमचमते
असे का दिसे चंद्राला
निमित्त चांदणी सांगे
वेळ नाही म्हणु न
चंद्राला

तुझा .. श्री..
[8/24/2017, 12:19 PM] Shridhar Kulkarni:
 आता चंद्र डुबणार
नाही चांदणीचे पुकार
मागे वळुन पाहता चंद्र
चांदणी आपल्यातच गुंग

तुझा ..डुबता...श्री...
[8/24/2017, 7:00 PM] Shridhar Kulkarni: 
कितनें रंग है जीवन के
ये अजब कहानी हैं
कुछ मिलें तो कुछ खो
जायें.रित ये पुरानी है..
किसको क्या मिला यहाॅ
पर .अपनी अपनी किस्मत
है ..आज जो कुछ हु में 
आपकी इनायत है..
[8/25/2017, 10:34 PM] Shridhar Kulkarni:
 मौसम दिल की धडकन जैसा लगता है
इस कोयल की कुकु जैसा  लगता है
मुझ को ऐसा लगता है जैसे तुम बुलाते हो
सारा दिन सताते हो रातो को जगाते मुझे

तेरा ..चांंद..श्रीधर

*श्रीधर कुलकर्णी*
[8/25/2017, 11:02 PM] Shridhar Kulkarni: 
हा चंद्रच पुरावा 
तुझ्या माझ्या 
मिलनाला .तो
चंद्र च सोबतीला
आपल्या संसाराला
[8/25/2017, 11:04 PM] Shridhar Kulkarni: 
समजुतीचे प्रेम
हेच विश्वासाते ठेव
तुझे अन् माझ्या त
हेच तर प्रेम

श्री
[8/25/2017, 11:06 PM] Shridhar Kulkarni: 
आठवणीत चालताना
माझा हात सोडु नको
माझ्यासोबत चालताना 
तुझे मन डगमगु देऊ नको.

श्रीधर⚜
[8/25/2017, 11:09 PM] Shridhar Kulkarni: 
आठवणीचा रस्ता
असतो अनोखा असा
धुंदल्या वाटेतही
जीव भरून येई सदा
[8/25/2017, 11:11 PM] Shridhar Kulkarni: 
मनासारखा जोडीदार
कधी नशीबात नसते
जसे तसे चालताना
मन समाधान मानायते

श्रीधर...

No comments:

Post a Comment

कितीही पाहीलं तूला तरी.., थोडं अजून पाहायचं  असतं, त्या थोड्याशा पाहण्यात तुला...., डोळे भरून साठवायचं असतं.... रूप तुझे सखी सोज्वळ प...